महालक्ष्मी आरती मराठी pdf | Mahalaxmi Aarti Marathi pdf 

Rate this post


महालक्ष्मी आरती मराठी pdf, गौरी महालक्ष्मीची आरती, marathi सोन्याच्या पावलांनी महालक्ष्मी आली आरती pdf, Mahalaxmi Aarti Marathi pdf , mahalaxmi aarti marathi pdf free download , mahalaxmi aarti marathi lyrics, महालक्ष्मी आरती pdf marathi


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Mahalaxmi Aarti Marathi pdf


मित्रांनो बरेच लोक इंटरनेटवर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महालक्ष्मी आरती मराठी pdf शोधत राहतात परंतु त्यांना योग्य PDF भेटत नाही म्हणून आज आम्ही तुम्हाला Mahalaxmi Aarti Marathi pdf उपलब्ध करून देणार आहे. जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर या आर्टिकलला पूर्ण वाचा या आर्टिकल च्या शेवटी तुम्हाला ही PDF भेटून जाईल.


घरी लक्ष्मी आरती कशी करावी? (How to perform Lakshmi Aarti at home)

  • घरी लक्ष्मी आरती करण्यासाठी तुम्ही खालील पद्धत वापरू शकता. 
  • सर्वात आधी घरातील आरती करण्याचे मुख्य ठिकाण स्वच्छ करून घ्या. 
  • त्यानंतर महालक्ष्मी ला सुंदर रांगोळी काढून पाटावर किंवा चौकटीवर बसवा. 
  • देवीच्या समोर तांब्यात कलश ठेवून त्या वर नारळ व पाने ठेवा. 
  • तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. 
  • दिवा दक्षिणाभिमुख ठेवून प्रज्वलित करावा. 
  • त्यानंतर , कुंकू, अक्षता, फुलं देवीला अर्पण करावी. 
  • प्रसादासाठी घरी बनवलेले गोड वस्तू किंवा लाडू, खीर इत्यादी प्रसादासाठी ठेवा. 
  • अगरबत्ती धूप दाखवावे. 
  • आरती मध्ये तुम्ही ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः हा मंत्र 11 वेळ किंवा. 21 वेळा म्हंटले तर शुभ मानले जाते. 
  • प्रसाद वाटावा 
  • आणि शेवटी महालक्ष्मी देवीला नमन करून कुठं सोबत आरती संपन्न करावी. 

Mahalaxmi Aarti Marathi PDF कशी मिळवायची 

Mahalaxmi Aarti Marathi PDF तुम्हाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या  लिंक वर क्लिक करून तुम्ही महालक्ष्मी आरती मराठी PDF प्राप्त करू शकता. 

Mahalaxmi Aarti Marathi PDF

  



FAQ Mahalaxmi Aarti Marathi PDF

Q. आरती करण्याची योग्य वेळ कोणती?

👉 महालक्ष्मी आरती तुम्ही सकाळी 11:30 वाजता होते आणि संध्याकाळी ही आरती 4:00 वाजता होते.

Q. आरती किती वेळा केली जाते? 

👉 महालक्ष्मी आरती हिंदू परंपरा आणि मंदिरानुसार दिवसातून 8 वेळा केली जाते. 

Q. घरी लक्ष्मी आरती करताना कोणता मंत्र जपावा?

👉 घरी लक्ष्मी आरती करताना तुम्ही श्रीं महा लक्ष्मीये नमः हा लक्ष्मी मंत्र जप करा.


हे पण वाचा 👇👇👇

साई बाबा आरती PDF

हनुमान चालीसा PDF

तुमच्या मित्रांसोबत शेअर करा

Leave a Comment